I
Ishaan Kumar
humor · mixed · humor
*Zee मराठी ने २ चांगल्या गोष्टी केल्या* १.म्हणजे "लागिर झाल जी" ही मालिका काढून निम्मा महाराष्ट्र "फौजी "च्या प्रेमात पाडला ❤आणि २.म्हणजे" तुझ्यात जीव रंगला" ही मालिका काढून निम्मा महाराष्ट्र "शेतकऱ्यांच्या" प्रेमात पडला. या २ गोष्टी कौतुक स्पद आहेत 🤗... पण zee मराठी ला" MIDC" कामगारांकडून कळकळीचि एक विनंती आहे😟 की आमच्या वर पण ** *लोखंडात जीव गंजला**" नावाची सीरियल काढावी. एक तडपडणारा MIDC कामगार 😒...😂🙈😉😝
74 likes
8 shares