S
Shaurya Bhat
humor · mixed · humor
Zee मराठी ने २ चांगल्या गोष्टी केल्या 😜 १.म्हणजे लागिर झाल जी ही मालिका काडुन निम्मा महाराष्ट्र फौजी च्या प्रेमात पाडला ❤आणि २.म्हणजे तुझ्यात जीव रंगला ही मालिका काढून नीमा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या प्रेमात पाडला❤.. या २ गोष्टी कौतुक स्पद आहे 🤗... पण zee मराठी ला MIDC कामगारांकडून कळकळीचि एक विनंती आहे😟 की आमच्या वर पण मालिका चालु करा कारण आजकाल MIDC कामगार म्हणल की मुली तोंडाकडे ही पाहत नाही😕.. आम्ही प्रेम करायच लांबच राहील साध लग्न पण होईना😢.. एक तडपडणारा MIDC कामगार 😒...😂🙈😉😝
209 likes
14 shares