Back to feed
I
Ira Das humor · mixed · humor

college मधून कामावरून घरी जाताना Station वर प्रियकर - प्रेयसीला म्हणतो : प्रिये , मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतं..... . . . . तेवढ्यात बाजूने जाणारा विचारतो . . Pokemon kuthe आहे का बघ रे ... 😂😂😂😂😍😝😝😝😝😝😝😝

234 likes 51 shares
WhatsApp