Back to feed
A
Atharv Reddy friendship · mixed · friendship

exam देताना सगळ्यात आनंदी क्षण कोणता माहितीये?? . . . . जेव्हा मित्राकडे कडे बघता नि तो आपल्याकडे बघून हसतो आणि म्हणतो.. च्यायला तुला पण काही येत नाही वाटतं"...

144 likes 34 shares
WhatsApp