Back to feed
A
Aadhya Mehta humor · mixed · humor

khup khup hasal☺☺☺ 👩बायको माहेरून निघताना नवऱ्याला sms पाठवते .... ""जेवण करून सगळी भांडी घासून ठेवा , भाज्या फ्रीज मध्ये काढून ठेवा , दुध फ्रीज मध्ये ठेवा आणि झोपून घ्या मला यायला उशीर होईल ! " " २ मिनिटाने लगेच दुसरा sms ""येताना मी तुम्हाला एक क्वार्टर 🍷 आणणार आहे, कोणती आणू...? " " " लगेच नवरा रिप्लाय करतो ""Royal stag आण"" " " " " " " " " " " "लगेच बायकोचा मेसेज..... " " " "आवरा सगळ सांगितल्याप्रमाणे , मी क्वार्टर वैगेरे काही आणणार नाहीये, तुम्ही पहिला sms वाचला कि नाही हे पाहत होते , नाहीतर म्हंटल असत.... mobile silent वर होता!! 😝😝😝😝

161 likes 35 shares
WhatsApp