Back to feed
V
Vivaan Malhotra Good_Morning · Marathi · Life

👉👉: 💖✨life is too beautiful✨: 🍂”आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल,पण आपल हसणं बघुन कोणी दु:खी राहता कामा नये..”🍃 👉👉✍✍✍"मन" इतकं मोठं असु द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसु शकेल...आणि... "मान" असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसु शकणार नाही✍✍✍ शुभ सकाळ

31 likes 65 shares
WhatsApp