A
Asha Bose
humor · mixed · humor
my favorite seen in सैराट movie 👧🏻आर्ची: काय बघतोय र 👦🏻परश्या :कुड काय,खो खो बघतोय 👧🏻आर्ची :खो खो,मगापासून डोळ वासून बघतोय कि माझाकड़ 👦🏻परश्या: तुला कस कळल तुझाकड बघतोय म्हणून,, 👧🏻आर्ची: मी माझा डोळयांनी बघितलं 👦🏻परश्या:तूच कशाला बघती तूच नको कि बघू 👧🏻आर्ची: मी बघीन नही तर काय पण करीन 👦🏻परश्या: मी पण बघीन नही तर काय पण करीन तुला नसल आवडत तर नको बघूस 👧🏻आर्ची: मी कुठ म्हणल मला नाय आवडत
83 likes
44 shares