Back to feed
A
Avni Mishra humor · marathi · humor

😂😂😂😂 सर - बंड्या सांग बर अकबर चा जन्म केव्हा झाला? बंड्या - शांत पने उत्तर देतो, . हे बघा सर मि इथे शिकायला येतो , . . . . . बाळंतपणा च्या नोंदी ठेवायला नाही 😀😀😀😀😀😀😀😀

188 likes 56 shares
WhatsApp