V
Vanya Bhat
Good_Morning · Marathi · Good_Morning
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩 ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी...!! 🌹🌞शुभ सकाळ 🌞🌹 💐💐 💐💐 📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩
27 likes
13 shares