Back to feed
I
Ishaan Bose humor · marathi · humor

😂😂😂😂😂😜 सासू : किचन मधून छोटी प्लेट आण जरा. सून : कुठे आहे? दिसत नाहीये सासू : गॅस ची शेगडी दिसतेय का? सून : हो सासू : ती पेटव आणि मोबाईल जाळ त्यात मग दिसेल😡😡😡😣😣

210 likes 3 shares
WhatsApp