M
Myra Agarwal
Good_Morning · Marathi · Life
🥀✍✍✍✍✍✍✍✍🥀 *श्वास घेतोय तोवर* *जगून घ्यावं छान..* *झाडालाही कळत नाही* *कोणतं गळेल पान..* *आयुष्य म्हणजे ..... ?* *शोधला तर अर्थ आहे ......!!* *नाहीतर नुसता स्वार्थ आहे ..!!*🤠 *🌴🌴🥀 शुभ सकाळ 🥀🌴🌴*
217 likes
66 shares