V
Vivaan Kapoor
friendship · marathi · friendship
🙂 😌 😐 😓 😪 एक मुलगी तिच्या मैत्रीणीला... झाली का लग्नाची तयारी... दुसरी मुलगी... :- हो... दोन्ही सिमकार्ड फेकून दिलेत. फेसबुक डीलीट केले. ... मोबाईल पण फाॅरमॅट केलाय... आता तु फक्त तुझं थोबाड बंद ठेव... 😂 😳 😜 😷 🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂
194 likes
30 shares