Back to feed
S
Shaurya Mehta humor · mixed · humor

😄😄😄😄😄 *मुलगी* :- अहो माझा ड्रेस शिवताना दोन्ही बाजूला नेट लावून शिवा बरं का ! ✋👩🏻 *✂ टेलर* :- 3G लावू का 4G..??.. 🤔? . . . . *👩🏻मुलगी* :- JIO लाव मेल्या !!! 😡 😝😝😝😝😝😝😝😝

25 likes 62 shares
WhatsApp