R
Reyansh Das
Good_Morning · Marathi · Life
☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺 सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात, ती फक्त पहायची असतात, कधी कधी त्यात रंग भरायचे असतात, पण स्वप्न पुर्ण झाल नाही म्हणुन रडायच नसतं, रंग उडाले म्हणुन चिञ फाडायचं नसतं, फक्त लक्षात ठेवायच असतं,सर्वच काही आपल नसतं, आपल्या दुःखात कदाचित .....दुसस्याच सुख असतं.. 🌸 good morning 😊🌸
191 likes
52 shares