P
Prisha Gupta
humor · marathi · humor
😜😜😜😜😜😜😜 मुलगी =माझ्या पोटात कळ येते. डाॅक्टर=काल काय खाल्ल होत. मुलगी =पिझ्झा, बर्गर,पाणी पुरी,आईस्क्रीम. डाॅक्टर =हे हाॅस्पीटल आहे, फेसबुक नाही. ईथे खर खर सांगायच. . . मुलगी = बेसन आणि शिळी भाकर. 😜😜😜😜😜😜😜
77 likes
24 shares