Back to feed
P
Prisha Kapoor love · marathi · romantic

😁😅😁😅😁😅😁😅😁😅 मुलगी : तुम्ही मला लीफ्ट दिली तर मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देईन .. . . . मुलगा : जीथे जायचे आहे तीथे सोडेन, नंबर वैगेरे राहू दे, फक्त 100 रुपयाचे पेट्रोल टाक ताई . "महागाईने मुलाना पण सज्जन बनवले आहे.... 😁😅😁😅😁😅😁😅😁😅

190 likes 4 shares
WhatsApp