Back to feed
N
Nisha Singh Good_Morning · Marathi · Life

🌹🌷🌻🌺🌷🌹🌻🌺 *आयुष्य जगण्याच्या २ पध्दती:* *पहिली - जे आवडते ते* *मिळवायला शिका.* *दुसरी - जे मिळवले आहे तेच* *आवडून घ्यायला शिका.* 🍃🍂🌿🌾🌱🍁 *एक नेहमी लक्षात असू ध्या,* *आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत* *चांगले हृदय आणि चांगला स्वभाव* *दोन्ही आवश्यक आहेत...* 🍃🍂🌾🌿🌱🍁 *चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात* *आणि चांगल्या स्वभावाने ही नाती* *जीवनभर टिकून राहतात...* 🌼🍃🍂🌾🌿🌱🍁🌼 *🙏🏻शुभ सकाळ🙏🏻* 🌼🌸💐🌼🌸💐

179 likes 80 shares
WhatsApp