A
Atharv Deshmukh
family · marathi · family
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मुलगा : पप्पा गाडी चालु होईना चाबुक द्या. . . . पप्पा : तो काय बैलगाडीच्या डीक्कीत ठेवलाय. बेटा शेर तर बाप सव्वाशेर! 😃😆😃😆😃😆😃😅😂😂🤣😂
87 likes
11 shares