Back to feed
M
Meera Deshmukh humor · mixed · humor

👌👌👌👌👌 अदभुत सत्य 😊😊😊😊 जगातील 99.99% महिलांच्या नावातील शेवटचे अक्षर A किंवा i असते. विश्वास नसेल तर बघा विचार करुन 😊 बायकोचे नाव आठवा... 😳😳😳😳 😊😊😊 😂😂

102 likes 77 shares
WhatsApp