A
Avni Kumar
Good_Morning · Marathi · Life
✍🏻 *जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कामाबद्दल जर कुणी तुमची प्रशंसा* *केली नाही तर दुःखी होऊ नका ....* *कारण तुम्ही अशा जगा मध्ये राहता,* *जिथे "तेल आणि वात "जळते...* *पण लोक म्हणतात " दिवा " जळत आहे..* 🎄 *शुभ सकाळ* 🎄
73 likes
2 shares