M
Meera Rao
humor · mixed · humor
😜😜😜😜 1 मुलगा exam ला जातो...... Classroom मध्ये आल्यावर फुल tension मध्ये असतो.. Madam त्याला खूप प्रश्न विचारत असतात.... ... "बाळा" काय problem आहे का? Hall ticket? Pen? Pencil? काही घरी राहिले का.......???? मुलगा: 😡😡😡😡😡 "ये बाई जरा गप की....!!" इथ "Paper" वेगळा आणि "Copya" वेगळ्याच आणल्यात.... 😁😁 😂😂😜😜😂😂😜😂
32 likes
65 shares