Back to feed
K
Kabir Mishra Good_Morning · Marathi · Life

🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻 दोन अक्षरांचे *"लक"*, अडिच अक्षराचे *"भाग्य"*, तीन अक्षराचे *"नशीब"* ऊघडण्यासाठी, चार अक्षराची *"मेहनत"* उपयोगाला येत असते तर..... एक अक्षराचा *"मी"* माणसाचे जीवन नष्ट करते....!! 💐🙏 *!! शुभ प्रभात !!* 🙏💐

182 likes 68 shares
WhatsApp