D
Diya Joshi
humor · marathi · humor
👌🏼👌🏼👍🏼 😄पुणेरी 😄 केळकर काकूंचा👩 अपघात झाला. त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं...... डॉक्टर😇: टाके घालावे लागतील ...." केळकर काक👩ू : किती खर्च येईल? डॉक्टर: 😇१० हजारापर्यत...... केळकर काकू : अहो नुसतेच टाके घालायचे आहेत... एम्ब्रॉयडरी नाही करायची काही!!!....😝😝😝😝😝
223 likes
66 shares