Back to feed
V
Vihaan Mehta Good_Morning · Marathi · Life

🌾🍁🍂🍃🌾🍁🍂🍃🌾 काही माणसं तशी साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा आसतो ,🙏🏻 विचारात एक तेज असते, ,बोलण्यात नम्रता असते ,🙏🏻 वागण्यात सौजन्य असतं आणि ह्दयात असतो स्नेहाचा झरा .🙏🏻🙏🏻 🌾🍁🍂🍃🌾🍁🍂🍃🌾 अशा माणसांना शुभेच्छा देण हे. ......देणार्‍यांसाठीच भाग्याचं असतं. 🌾🍁🍃🍂🌾🍁🍃🍂🌾 🌾🌾🍃शुभ सकाळ 🌾🍃🍂🍁🙏🏻

196 likes 48 shares
WhatsApp