Back to feed
A
Arjun Patel Good_Morning · Marathi · Life

✍🏻 *जीवनात मोठे बनण्यासाठी श्रीमंताच्याच घरी जन्माला येणे गरजेचे नसते*. *नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते*. *जे आपल्या हिंमतीच्या जोरावर* *जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते*. *मोठा तोच होतो ज्याचा स्वतःच्या मनगटावर विश्वास असतो.* *☘ शुभ सकाळ ☘*

108 likes 56 shares
WhatsApp