Back to feed
A
Asha Iyer humor · hindi · humor

😝😝😝😝😝😝 एक वेळ अशी होती की.. श्रीकृष्ण बासरी वाजवायचे... आणि सगळ्या गोपीका त्याच्या कडे धाव घ्यायच्या... आणि आता कचरे वाला घंटी वाजवतो ... आणि सोसायटीतल्या सगळ्या बायका त्याच्या कडे धाव घेतात! 😂🤣🔔🔔🔔🔔🔔🔔 कलियुगाचा महिमा

40 likes 11 shares
WhatsApp