N
Nikhil Gupta
humor · hindi · humor
🍑🍑🍑🍑🍑🍑🍑🍑 सौ. पुणेकर : मला सगळे सडके, खराब आंबे द्या. आंबेवाला बंधू : खराब ??? सौ. पुणेकर : हो हो. खराब, नासके आणि सडके ! बंधू: (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या... सौ. पुणेकर : हं .ठेवा बाजूला... आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या ! आंबेवाल्याने खराब आंब्याचा रस पिऊन जीव दिला 😂😂😂😂😂😂 .😅😅😅😅
236 likes
20 shares