K
Krishna Sharma
Good_Morning · Marathi · Life
🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸 *प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे,* *दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत......!* *!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!* *!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!* ‼ *शुभ सकाळ* ‼ 🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
12 likes
13 shares