Back to feed
M
Manav Yadav humor · hindi · humor

❀❀❀ पश्या - जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनीयरींग कॉलेज च्या मुली दिसतील का रे....??? . . . गण्या - हो .. आणि जर हात सुटला तर मेडिकल कॉलेज च्या पण दिसतील. ❀❀❀

21 likes 35 shares
WhatsApp