K
Kunal Patel
humor · mixed · humor
😂😂😂😂😂😂😂 इंटरव्हयू घेणारा : आम्ही तुम्हालाच का सिलेक्ट कराव??? उमेद्वार : हात भरून आलोया, लई दुरून आलोया, अन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोया सम्ध्या पोरांत म्या लई जोरात, रंगात आलोया …. इंटरव्हयू वाल्याने laptop फेकून मारला 😂😂😂😂😂😂😂
97 likes
75 shares