🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 😄😊😊😊😊😊😄 ☺हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही!! 💞😀🐾शुभ सकाळ🐾💞😀 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 👌👌 सुन्दर ओळ👌👌 "देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आर्शिवाद मागा, तुम्हाला कधी स्वतासाठी काही मागयची गरज पडणार नाही...... 🍁🐾शुभ सकाळ 🐾🍁 😊आपला दिवस आनंदात जावो 😊 💐💐💐💐💐💐💐💐💐: देवाने आपल्या शरीराची रचनाच् अशी केलेली आहे की आपण स्वतः ची पाठ ही थोपटु शकत नाही आणि स्वतः ला लाथ ही मारु शकत नाही. म्हणूनच..... माणसाच्या जीवनात "हितचिंतकाची आणि निंदकाची" आवश्कता आहे 🌺सुप्रभात🌺 🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🌹 🌼🌼 ||सुप्रभात|| 🌼🌼 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 जन्म हा एका थेंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी, ज्याला कधीच शेवट नसतो..! " वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....! 🌴🐾 शुभ सकाळ 🐾🌴 🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹 आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो 🌺🐾🌺🐾🌺🐾🌺🐾🌺 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 आपण कुणाची स्तुती कितीही करा पण अपमान खुप विचारपुर्वक करा कारण अपमान हे असे कर्ज आहे जे प्रत्येक जण व्याजासह परत करण्याची संधी शोधत असतो........ 🌞🌞🐾शुभ प्रभात🐾🌞🌞 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल ... 💐 🐾||शुभ सकाळ ||🐾💐 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 " विनाकारण शत्रुचीं सख्यां वाढवुन वाटेत अडचणी निर्माण करून घेण्यापेक्षा, " नेहमी मित्राचीं संख्या वाढवुन यशाचा राजमार्ग तयार करत रहा.." 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺 🐾🍃शुभ प्रभात🍃🐾 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 👉💐परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्ती ला "प्रभाव आणि पैसा" नाही तर "स्वभाव आणि संबंध" कामाला येतात ....!! दररोज सकाळी ऊठल्यानंतर प्रार्थना करा की, हे ईश्वरा राञ तर सुखाने गेली पण आता दिवस उगवला आहे... माझ्या या वाणी ने,माझ्या ह्रदयाने, माझ्या डोळ्याने आणि माझ्या हाताने कुणाचेही वाईट असे घडु नये..! 🌻🐾 सुप्रभात 🐾🌻 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 मनाला जिंकायचे असते, "भावनेने" रागाला जिंकायचे असते, "प्रेमाने" अपमानाला जिंकायचे असते, "आत्मविश्वासाने " अपयशाला जिंकायचे असते, "धीराने" संकटाला जिंकायचे असते, "धैर्याने" माणसाला जिंकायचे असते, 😊 "माणुसकीने" 😊 🐾 शुभसकाळ 🐾 🌹आपला दिवस आनंदी जावो🌹 🍀🌞🍀🌞🍀🌞🍀🌞🍀 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणा-या असतात, याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. 🐾शुभ प्रभात.... 🐾 आजचा आपला दिवस आनंदात जाओ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 🌹🌸🌼🌺🍀🌷💐🌹🌻 "ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्व:ताहून तुमच्याकडे येतात." हा निसर्गाचा नियम आहे. म्हणुनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा. एकदा का तुम्ही तयार झालात,की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते... 🐾 || शुभ सकाळ ||🐾
N
Nisha Malhotra
Good_Morning · Marathi · Life
16 likes
53 shares