Back to feed
K
Kabir Iyer Good_Morning · Marathi · Life

. *रोज एक नवीन विचार* *फक्त तुमच्यासाठी...!* *आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही...!!* *हा विश्वास स्वतःत रुजवून बघा...* *जीवनात हवा तो बदल नक्कीचं जाणवेल.....!!* 🙏🏻🙏🏻 *शुभ प्रभात*🙏🏻🙏🏻

31 likes 39 shares
WhatsApp