😂😂😂😂😂😂😂😂😂 • • मी Single आहे. कारण देव माझ्यासाठी आतापर्यंतची सर्वात सुंदर लव स्टोरी लिहिण्यात व्यस्त आहे. . . अशी स्टेटस टाकणारी पोरं बिन लग्नाची राहतात... 😝😆😂😛 • • हम गरीब हुऐ तो क्या हुआ, हम दिलसे अमिर है अमिर... . . . . . . असे स्टेटस टाकणारे, ऊताराला गाडीची चावी बंद करुन गाडी चालवतात. 😄😄😄😄😄 • • गुलाम बनकर जिओगे तो, कुत्ता समजकर लाथ मारेगी ये दुनिया... नवाब बनकर जिओगे तो, सलाम ठोकेगी ये दुनिया… . . . . . . . . . . . . . . . असे स्टेटस ठेवणा-यांना शेजारचे बीस्कीटचा पुडा आणायला पाठवतात... 😂😜😂😜😂😜😂😜 • • पोरी आल्या तर येऊ दे, अन् गेल्या तर जाउ दे, आपला तर एकच उसुल, आली तर WeLcOmE, नाहीतर गर्दी कम... पण मित्रांसाठी कधी पण, कुठे पण, काही पण... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . असा स्टेटस भाऊंनी टाकला तर समजून घ्या, भाऊला कुणीतरी लुटलंय. 😜😜😜😜😜😜😜😜 • • मैं बंदूक और गिटार दोनो चलाना जानता हूँ... तय आपको करना हैं की, आप कौनसी धुन सुनना पसंद करेंगे...? . . . . . . . , . असे स्टेटस टाकणारे, ढेकर दिल्यावर सुध्दा दचकतात... 😆😆😆😝😝😝 • • आई वडीलांचे संस्कार आडवे आले म्हणुनच... नाहीतर तिला पळवुनच आणली असती...😎😎 . . . . . . . . अशी स्टेटस ठेवणारी पोरं, विसचं पेट्रोल टाकून गाडी ताणतात... 😝😄😡😄😝😡😄😄 • • मुली कितीही सुंदर असल्या, तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात... . . . . . . . . असे स्टेटस ठेवणारी पोरं सुंदर मुलींच्या लग्नात भात वाढतात... भात भात भात भात... ओ जरा घ्या कि... 😝😝😝😝😝😝😝😝😝 • • छोरी तो ऐसी पटाऊंगा जो बुलट चलाती हो... ACTIVA चलानेवाली पे तो दुनिया मरती है... . . . . . . . . . . . . . . असा स्टेटस लिहिणा-यांना सायकलवाली सुद्धा पटत नसते. 😂😂😂😜😎 • • बंदुकीनं मारल तर म्हणतात गोळी... तलवारीने केला तर म्हणतात वार... कोयत्याने केला तर म्हणतात घाव... आणि दुश्मनांचा थरकाप करायला पुरेस आहे आपल नाव! . . . . . . . . . असं स्टेटस वाली पोरं गल्लीतल्या भांडणात आईला घेऊन येत्यात...! 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😃😄
V
Vivaan Reddy
humor · mixed · humor
222 likes
76 shares