Back to feed
M
Manav Mehta Good_Morning · Marathi · Life

╭══════════════╮ 💐 💐‼ *चांगला विचार* ‼💐💐 ╰══════════════╯ *समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो..!!!* 💐💐🙏🏻*शुभ सकाळ🙏💐💐

197 likes 27 shares
WhatsApp