Back to feed
K
Kabir Singh Good_Morning · Marathi · Life

•••••••••●•••••••••••●••••••••• *संपूर्ण जग सुंदर आहे*, *फक्त तसं पहायला हवं*. *प्रत्येक नातं जवळचं आहे*, *फक्त ते उमजायला हवं*. *प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे*, *फक्त तसं समजायला हवं*. *प्रत्येक वेळेत समाधान* *आणि आनंद आहे*, *फक्त तसं जगायला हवं*... *💞🌻शुभ सकाळ 🌻💞*

31 likes 27 shares
WhatsApp