D
Diya Sharma
Good_Morning · Marathi · Life
🍁🌻🌻🍁 ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे..............! ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते. 🍁शुभ सकाळ🍁 🙏🙏🙏🙏🙏🙏 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
79 likes
44 shares