A
Ayaan Bhat
humor · marathi · humor
😂😂? जोशी काका:- बाळा मला😁 😁 खुप तहान लागली आहे, तर तु मला पाणी 😁 😁पाजतोस...?? 😁😁😁. . मुलगा :- पाणी तर 😁 😁नाही आहे पण लस्सी 😁आहे.😁 चालेल का...?? . 😂😂😂😂. जोशी काका 😁(खुश होऊन) :- हो हो चालेल की...😁 😁😁. . 😁😁मुलगा लस्सी घेऊन येतो😁 आणि जोशी काका पाच तांबे लस्सी पिल्या नंतर 😁मुलाला विचारतो.😁 😂😂😂😂 😂बाळा तुमच्या घरात कोणी लस्सी पित😂 नाही का...?? 😁😁. . 😁मुलगा :- पितो तर.. पण 😁आज लस्सी मध्ये उंदीर पडून मेला होता.😷 . 😬.जोशी काका: संतापून हाता मधला तांब्या जोरात😬 😬 जमीनी वर फेकून मारतो . 😂😂😂. 😂मुलगा (रडत रडत) :-😂 मम्मी ह्या काकांनी आपला 😂 तांब्या फोडला,😂 आता आपण संड़ासला 😉काय घेऊन जायचे....??😜😳 हे ऐकून तर जोशी काका,,,कोमात 😁😁😁😁 😳 😜😜
230 likes
22 shares