R
Rohan Kumar
love · marathi · romantic
✍ बावरा दिवस केव्हाच गेला निघूनी पण ही वेडी रात लवकर सरतं नाही.. गंधाळल्या राती प्रत्येक श्वासागणिक तुझी आठवण माझी पाठ सोडत नाही...
154 likes
60 shares