K
Kiara Agarwal
Good_Morning · Marathi · Life
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🏻 सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते. नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते. जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते. 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
150 likes
45 shares