Back to feed
A
Aadhya Verma good_night · marathi · good_night

🍓🍃🍓🍃🍓🍃🍓🍃🍓🍃 कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त " *शक्ती*" असून चालत नाही . तर त्याला " *सहनशक्ती* "चीही जोड आसावी लागते . माणुस " *कसा* दिसतो" ह्यापेक्षा, " *कसा आहे*" ह्याला महत्व असतं... कारण शेवटी, *सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत*, तर, *गुणाचं आयुष्य* *मरणापर्यंत असतं* 🌸🌺🌸शुभ रात्री 🌸🌺🌸

244 likes 70 shares
WhatsApp