Back to feed
A
Avni Mehta humor · mixed · humor

😜😜😜😜😜 काय फायदा ईतका अभ्यास करून....? अजून पर्यंत हा पत्ता नाही लागला की...!!! "सासरला" व "माहेरला" ईंग्रजी मध्ये काय म्हणतात...! जर कुणाला ठाऊक असेल तर सांगा ...! 😕😕😕S😂😂😂A😝😝😝 Open Challenge...! 😊😎😉 हुशार माणसांचा ग्रुप आहे म्हणून विचारले,

108 likes 42 shares
WhatsApp