Back to feed
S
Sara Gupta family · mixed · family

. *बायको कशी असावी ?* या विषयावर आमच्या हेड मास्तरांनी दोन तास lecture दिले.... अन मी ते पूर्णपणे मोबाइल मध्ये recording करून त्यांच्या पत्नीला पाठवले...😊 उद्या बहुतेक आमच्या शाळेला सुट्टी राहील 😆😆 .

249 likes 68 shares
WhatsApp