A
Arjun Rao
humor · hindi · humor
😆😆😆 गावाकडचे लोक मुंबईत एका लग्नाला गेले…. आत गेल्यावर इतके सारे सलाड चे प्रकार बघून लगेच बाहेर आले , बाहेर येउन पाटील म्हणत्यात "टाइम हाय....आजून भाजीच चिरीत्यात!" 😂😜😄😂😂
166 likes
79 shares