N
Nisha Singh
Good_Morning · Marathi · Life
👍🏻🌹🌺👍🏻🌹🌺👍🏻🌹👍🏻 *आयुष्यात आलेल्या एका "दुखाःमुळे"* *आपण जर "हताश" होऊन बसलो* *तर.* *पुढे "आयुष्यात येणारी सुखे"* *आपल्यावर "रुसुन निघुन जातील"* *त्यामुळे..* *जीवनातील" प्रत्येक "क्षण हा अमुल्य आहे",* *तो आनंदाने जगुया ...* 🌺🌹 *शुभ सकाळ*🌹🌺
182 likes
9 shares