R
Reyansh Iyer
humor · marathi · humor
❀❀❀ मुलगी - हाय... तुझी आठवण येतेय. मुलगा - अजून माझा पगार झाला नाही. ..... मुलगी - अच्छा चल बाय, बाबा आलेत माझे. ❀❀❀
81 likes
6 shares