💚💕💖🎶💚💕💖🎶 "विश्वास" इतरांवर इतका करा की , तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील.. आणि "प्रेम" इतरांवर❤ इतकं करा की , त्यांना तुम्हाला गमवायची भीती राहिल...!! चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे. ,🎶💖💕💚🎶💖💕💚 🍃🍃💐👌👌👌👌👌
55 likes
77 shares