R
Rudra Patel
Good_Morning · Marathi · Life
✍🏾✍🏾✍🏾 *👌🏾👌🏾छान वाक्य 👌🏾👌🏾* *सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही...,* *परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल...!!* *💐🙏🏼शुभ सकाळ🙏🏼💐*
95 likes
29 shares