A
Anaya Reddy
family · hindi · family
😃😃😃😃😃😃 गुरुजी = गण्या, 52 गावांची नावे सांग गण्या = चाळीस गाव ,आणि बारामती गुरुंजी राजिनामा देऊन वनवासाला निघुन गेले 😃😃😃😃😃😃😃😃🤣🤣🤣🤣🤣
39 likes
67 shares