T
Tara Agarwal
Good_Morning · Marathi · Life
⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱⛱ *समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक* *भयानक असतात म्हणुन* *मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण* *त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल...!* *मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
11 likes
66 shares