Back to feed
N
Nisha Kulkarni humor · marathi · humor

😄😄😄🤣🤣😃 तू सध्या काय करतोयस..?😎 . . . आणि पुढे काय करणार आहेस..? . . . असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात, 😎 . . . जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि चार-पाच वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत..!😃😃😃😂😂

26 likes 78 shares
WhatsApp